S M L

अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

11 एप्रिलमाजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची त्यांनी घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. युती सरकारच्या काळात अविनाश धर्माधिकारी हे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 02:38 PM IST

अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

11 एप्रिल

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची त्यांनी घोषणा केली. दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. युती सरकारच्या काळात अविनाश धर्माधिकारी हे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close