S M L

अनुपम खेर यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याच दहन

11 एप्रिलभारतीय राज्य घटनेसंदर्भात अवमानजनक विधान केल्याबद्दल अनुपम खेर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी आज दादर परिसरात आंदोलन केलं. अनुपम खेर यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याच दहन ही कार्यकर्त्यांनी केलं. दादर टी टी भागात रिपाई कार्यकर्त्यांनी नारेबाजी करुन परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर मनमाडमध्येही अनुपम खेर यांचा प्रतिकात्मक पुतळा मनमाडमध्ये जाळण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आरपीआयच्या वतीनं हे निषेध आंदोलन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 09:47 AM IST

अनुपम खेर यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याच दहन

11 एप्रिल

भारतीय राज्य घटनेसंदर्भात अवमानजनक विधान केल्याबद्दल अनुपम खेर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी आज दादर परिसरात आंदोलन केलं. अनुपम खेर यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याच दहन ही कार्यकर्त्यांनी केलं. दादर टी टी भागात रिपाई कार्यकर्त्यांनी नारेबाजी करुन परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर मनमाडमध्येही अनुपम खेर यांचा प्रतिकात्मक पुतळा मनमाडमध्ये जाळण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आरपीआयच्या वतीनं हे निषेध आंदोलन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close