S M L

कंदहार विमान अपहरण प्रकरणी अब्दुल रौफला चिलीमध्ये अटक

11 एप्रिल1999 साली झालेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रौफ याला चिलीमध्ये अटक करण्यात आलं आहे. आयसी-814 या विमान अपहरणात त्याचा हात होता. चिली पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय आणि आयबीची पथकं उद्या चिलीला जाणार आहेत. अब्दुल रौफ हा कुख्यात दहशतवादी मौलाना अझहर याचा मेव्हणा आहे. बनावट व्हिसा वापरून प्रवास करत असताना रौफला चिली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा होता. जेव्हा विमानाचं अपहरण झालं. त्यावेळी रौफ हा विमानातल्या त्याच्या साथीदारांशी सतत संपर्कात होता असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 04:28 PM IST

कंदहार विमान अपहरण प्रकरणी अब्दुल रौफला चिलीमध्ये अटक

11 एप्रिल

1999 साली झालेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रौफ याला चिलीमध्ये अटक करण्यात आलं आहे. आयसी-814 या विमान अपहरणात त्याचा हात होता. चिली पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय आणि आयबीची पथकं उद्या चिलीला जाणार आहेत. अब्दुल रौफ हा कुख्यात दहशतवादी मौलाना अझहर याचा मेव्हणा आहे. बनावट व्हिसा वापरून प्रवास करत असताना रौफला चिली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा होता. जेव्हा विमानाचं अपहरण झालं. त्यावेळी रौफ हा विमानातल्या त्याच्या साथीदारांशी सतत संपर्कात होता असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close