S M L

आसाममध्ये 70 टक्के मतदान

11 एप्रिलआसाममध्ये सोमवारी दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यात एकूण 64 जागांसाठी मतदान झालं. आसाममध्ये एकूण 126 जागा आहेत, त्यासाठी दोन टप्प्यात मतदान झालं. सोमवारी झालेल्या मतदानात विद्यमान पाच कॅबिनेट मंत्री आणि प्रफुल्लकुमार महांतो हे माजी मुख्यमंत्री रिंगणात होते. आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा आणि शेवटचा टप्पा झाला. आजही पहिल्या टप्प्याप्रमाणेच उच्चांकी 70 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. काही ठिकाणी किरकोळ संघर्षाच्या घटना घडल्या. पण एकंदरीत मतदान शांततेत पार पडलं. दुसर्‍या टप्प्यात 496 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 04:59 PM IST

आसाममध्ये 70 टक्के मतदान

11 एप्रिल

आसाममध्ये सोमवारी दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यात एकूण 64 जागांसाठी मतदान झालं. आसाममध्ये एकूण 126 जागा आहेत, त्यासाठी दोन टप्प्यात मतदान झालं. सोमवारी झालेल्या मतदानात विद्यमान पाच कॅबिनेट मंत्री आणि प्रफुल्लकुमार महांतो हे माजी मुख्यमंत्री रिंगणात होते. आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा आणि शेवटचा टप्पा झाला. आजही पहिल्या टप्प्याप्रमाणेच उच्चांकी 70 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. काही ठिकाणी किरकोळ संघर्षाच्या घटना घडल्या. पण एकंदरीत मतदान शांततेत पार पडलं. दुसर्‍या टप्प्यात 496 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close