S M L

कवडीमोल भावानं कृष्णा खोर्‍यांची जमीन बिल्डरांना दिली - खडसे

12 एप्रिलकृष्णा खोरे महामंडळाच्या ताब्यात असलेली 1250 एकर जमीन कवडीमोल भावानं खासगी संस्थाना तसेच बिल्डरांना दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केला. प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी प्रत्यक्षात प्रकल्पासाठी न वापरता, कमी किमतीत खाजगी संस्थाना देण्यात आल्या, त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली. पण एकनाथ खडसेंनी यांनी कोणचंही नाव न घेता हा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 10:04 AM IST

कवडीमोल भावानं कृष्णा खोर्‍यांची जमीन बिल्डरांना दिली - खडसे

12 एप्रिल

कृष्णा खोरे महामंडळाच्या ताब्यात असलेली 1250 एकर जमीन कवडीमोल भावानं खासगी संस्थाना तसेच बिल्डरांना दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केला. प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी प्रत्यक्षात प्रकल्पासाठी न वापरता, कमी किमतीत खाजगी संस्थाना देण्यात आल्या, त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली. पण एकनाथ खडसेंनी यांनी कोणचंही नाव न घेता हा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close