S M L

शिर्डीत रामनवमी उत्सवाचं शतकमहोत्सवी वर्ष

12 एप्रिलशिर्डीत आज मंगळवारपासून राम नवमी उत्सवाला सुरुवात झाली आहेत. बाबांनी सुरू केलेल्या या उत्सवाचं हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. द्वारकामाईमध्ये रामजन्मचा सोहळा साजरा झाला. दरम्यान सकाळी काकड आरती आणि मिरवणुकीने रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. उत्सवासाठी शिर्डीत 200 पालख्या दाखल झाल्या आहेत. भक्तांची गर्दी असल्याने तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त आमदार जयंत ससाणे यांनी दिली. दरम्यान मुंबईचे साईभक्त मनोज म्हात्रे यांनी बाबांना 21 लाखांचा मुकूट अर्पण केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 11:02 AM IST

शिर्डीत रामनवमी उत्सवाचं शतकमहोत्सवी वर्ष

12 एप्रिल

शिर्डीत आज मंगळवारपासून राम नवमी उत्सवाला सुरुवात झाली आहेत. बाबांनी सुरू केलेल्या या उत्सवाचं हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. द्वारकामाईमध्ये रामजन्मचा सोहळा साजरा झाला. दरम्यान सकाळी काकड आरती आणि मिरवणुकीने रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. उत्सवासाठी शिर्डीत 200 पालख्या दाखल झाल्या आहेत. भक्तांची गर्दी असल्याने तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त आमदार जयंत ससाणे यांनी दिली. दरम्यान मुंबईचे साईभक्त मनोज म्हात्रे यांनी बाबांना 21 लाखांचा मुकूट अर्पण केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close