S M L

ज्वेलर्सवर दरोडा 2 कामगारांची हत्या

12 एप्रिलनवी मुंबईतील घणसोलीत दरोडेखोरांनी दोघांची हत्या केली. परिसरातल्या रत्नदीप ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यावेळी त्यांना विरोध करणार्‍या रत्नदीप ज्वेलर्सच्या दोन कामगारांची दरोडेखोरांनी हत्या केली. दरोडेखोर फरार झाले असून पोलीस अधिक तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 11:58 AM IST

ज्वेलर्सवर दरोडा 2 कामगारांची हत्या

12 एप्रिल

नवी मुंबईतील घणसोलीत दरोडेखोरांनी दोघांची हत्या केली. परिसरातल्या रत्नदीप ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यावेळी त्यांना विरोध करणार्‍या रत्नदीप ज्वेलर्सच्या दोन कामगारांची दरोडेखोरांनी हत्या केली. दरोडेखोर फरार झाले असून पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close