S M L

पुण्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

12 एप्रिलपुण्यात सोनसाखळी पळवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या दोन दिवसात तब्बल 12 प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे महिलांबरोबर काही ठिकाणी पुरुषांनाही लुटण्यात आलं आहे.पुण्यातील पोलिसही या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झाले आहेत. फिरायला, देवदर्शनला जाणार्‍या महिला तसेच मोटरसायकलवरुन जाणार्‍या महिलाही सोनसाखळी चोरट्यांचे लक्ष्य बनल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. या घटनांनतर पोलिसांनी नाकाबंदीची नव्याने आखणी करण्याबरोबर वाहतूक पोलिसांचही सहाय्य घेण्याचं ठरवलंय. शिवाय नागरिकांनीही वैयक्तिक खबरदारी घेण्याचे आवाहन केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 05:43 PM IST

पुण्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

12 एप्रिल

पुण्यात सोनसाखळी पळवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या दोन दिवसात तब्बल 12 प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे महिलांबरोबर काही ठिकाणी पुरुषांनाही लुटण्यात आलं आहे.पुण्यातील पोलिसही या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झाले आहेत. फिरायला, देवदर्शनला जाणार्‍या महिला तसेच मोटरसायकलवरुन जाणार्‍या महिलाही सोनसाखळी चोरट्यांचे लक्ष्य बनल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. या घटनांनतर पोलिसांनी नाकाबंदीची नव्याने आखणी करण्याबरोबर वाहतूक पोलिसांचही सहाय्य घेण्याचं ठरवलंय. शिवाय नागरिकांनीही वैयक्तिक खबरदारी घेण्याचे आवाहन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close