S M L

सातार्‍यात प्रेमी युगुलांची आत्महत्या

13 एप्रिलसातार्‍यातील चारभिंत परिसरात एका विवाहित प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. विषारी किटकनाशक घेऊन या जोडप्याने आपली जीवनयात्रा संपवली. ते दोघेही पुण्यातील असून ते डेक्कन पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. रविंद्र गायकवाड आणि मोनिका रासकर अशी या प्रेमी युगलाची नावे आहेत. उंच डोंगरावर हा चारभिंत असल्यामुळे या भागात लोक फिरायला येतात. रात्रीच्या सुमारास या दोघांनी आत्महत्या केली. आणि सकाळी 10 वाजता फिरायला आलेल्या लोकांना मृतदेह आढळला. मृत्यूचं कारण अजून स्पष्ट होवू शकलेलं नाही. पोस्टमार्टमसाठी या दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 03:53 PM IST

सातार्‍यात प्रेमी युगुलांची आत्महत्या

13 एप्रिल

सातार्‍यातील चारभिंत परिसरात एका विवाहित प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. विषारी किटकनाशक घेऊन या जोडप्याने आपली जीवनयात्रा संपवली. ते दोघेही पुण्यातील असून ते डेक्कन पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. रविंद्र गायकवाड आणि मोनिका रासकर अशी या प्रेमी युगलाची नावे आहेत. उंच डोंगरावर हा चारभिंत असल्यामुळे या भागात लोक फिरायला येतात. रात्रीच्या सुमारास या दोघांनी आत्महत्या केली. आणि सकाळी 10 वाजता फिरायला आलेल्या लोकांना मृतदेह आढळला. मृत्यूचं कारण अजून स्पष्ट होवू शकलेलं नाही. पोस्टमार्टमसाठी या दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close