S M L

नाशकात दोन महिलांचे जळालेले मृतदेह आढळले

13 एप्रिलनाशिक मधील गोरा राम लेनमध्ये आज बुधवारी सकाळी दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. नारायण अपार्टमेंट या बिल्डिंगच्या बंाधकामावरच्या देखरेखीसाठी असलेल्या इंदिरा गायकवाड या महिलेसह तिची मैत्रिणी शोभा जाधव या 2 महिलांचे हे मृतदेह आहेत. हा घातपाताचा संशय असल्याचं बोललं जातंय.या प्‌रकरणाला पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. या मागे नक्की कोण आहे, याचा तपास आता पोलीस करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 09:06 AM IST

नाशकात दोन महिलांचे जळालेले मृतदेह आढळले

13 एप्रिल

नाशिक मधील गोरा राम लेनमध्ये आज बुधवारी सकाळी दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. नारायण अपार्टमेंट या बिल्डिंगच्या बंाधकामावरच्या देखरेखीसाठी असलेल्या इंदिरा गायकवाड या महिलेसह तिची मैत्रिणी शोभा जाधव या 2 महिलांचे हे मृतदेह आहेत. हा घातपाताचा संशय असल्याचं बोललं जातंय.या प्‌रकरणाला पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. या मागे नक्की कोण आहे, याचा तपास आता पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close