S M L

नाशिकमध्ये सेझविरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

13 एप्रिलनाशिकमध्ये सिन्नरमध्ये सुरू असलेल्या सेझविरोधात शेतकर्‍यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. सेझसाठी जमिनी देताना करण्यात आलेल्या कराराचा भंग झाल्याची त्यांची तक्रार आहे. नुकसान भरपाईपोटी देण्यात आलेला भूखंड सेझच्या बाहेर आहे गावापर्यंतचा रस्ता फोडण्यात आला आहे आणि रेल्वेसाठी अतिरिक्त भूसंपादनाची सक्ती करण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 04:17 PM IST

नाशिकमध्ये सेझविरोधात शेतकर्‍यांचा मोर्चा

13 एप्रिल

नाशिकमध्ये सिन्नरमध्ये सुरू असलेल्या सेझविरोधात शेतकर्‍यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. सेझसाठी जमिनी देताना करण्यात आलेल्या कराराचा भंग झाल्याची त्यांची तक्रार आहे. नुकसान भरपाईपोटी देण्यात आलेला भूखंड सेझच्या बाहेर आहे गावापर्यंतचा रस्ता फोडण्यात आला आहे आणि रेल्वेसाठी अतिरिक्त भूसंपादनाची सक्ती करण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close