S M L

चंद्रपूरमध्ये बिबट्याचा धूमाकूळ

13 एप्रिलचंद्रपूर शहरात सकाळच्या सुमारास 3 बिबट्यांनी जोरदार धूमाकूळ घातला. जवळपास 3 बिबट्यांच बछडे एकाच वेळी महाकाली कॉलनीत घुसल्यान काही काळ दहशतीचं वातावरण या भागात पसरलं होतं. तर बिबट्याच्या हल्यात एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे संतप्त जमावाने एका बिबट्याला ठार केल तर दोन बछड्यांना हूसकावून लावले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 04:18 PM IST

चंद्रपूरमध्ये बिबट्याचा धूमाकूळ

13 एप्रिल

चंद्रपूर शहरात सकाळच्या सुमारास 3 बिबट्यांनी जोरदार धूमाकूळ घातला. जवळपास 3 बिबट्यांच बछडे एकाच वेळी महाकाली कॉलनीत घुसल्यान काही काळ दहशतीचं वातावरण या भागात पसरलं होतं. तर बिबट्याच्या हल्यात एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे संतप्त जमावाने एका बिबट्याला ठार केल तर दोन बछड्यांना हूसकावून लावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close