S M L

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर विचित्र अपघातात 2 ठार

14 एप्रिलपुणे-मुंबई एक्सप्रेसवर आज गुरूवारी सकाळी एका विचित्र अपघातात 2 ठार तर 6 जणं जखमी झाले आहेत. वोल्व्हो बस, जीप, स्कॉर्पिओ, 2 टॅम्पो आणि 3 ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. जखमींना मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर एक्सप्रेस वे वरची वाहतूक दोन तास ठप्प होती. मात्र आता वाहतूक पूर्वपदावर आली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 11:50 AM IST

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर विचित्र अपघातात 2 ठार

14 एप्रिल

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर आज गुरूवारी सकाळी एका विचित्र अपघातात 2 ठार तर 6 जणं जखमी झाले आहेत. वोल्व्हो बस, जीप, स्कॉर्पिओ, 2 टॅम्पो आणि 3 ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. जखमींना मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर एक्सप्रेस वे वरची वाहतूक दोन तास ठप्प होती. मात्र आता वाहतूक पूर्वपदावर आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 11:50 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close