S M L

भिवंडीजवळ पाईपलाइन फुटली

14 एप्रिलमुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन भिवंडीजवळ फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. भिवंडी येथील वडगाव 72 इंच व्यासाची ही पाईपलाईन फुटली आहे. हे पाणी आजुबाजुच्या शेतात घुसत असल्यान शेतीचंही नुकसानं होतं. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही पालिका पाईल लाईनच्या दुरूस्तीचं काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 04:38 PM IST

भिवंडीजवळ पाईपलाइन फुटली

14 एप्रिल

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन भिवंडीजवळ फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. भिवंडी येथील वडगाव 72 इंच व्यासाची ही पाईपलाईन फुटली आहे. हे पाणी आजुबाजुच्या शेतात घुसत असल्यान शेतीचंही नुकसानं होतं. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही पालिका पाईल लाईनच्या दुरूस्तीचं काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close