S M L

किरणोत्सर्गामुळे मृत्यू भविष्यात शक्य नाही - काकोडकर

14 एप्रिलजपानमधील आलेल्या भूकंपानंतर अणुसंकटात किरणोत्सर्गामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. भविष्यातही अशी शक्यता नाही, असं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी म्हटलं आहे. कुडाळमध्ये अणुऊर्जा समज आणि गैरसमज या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जपानच्या अणुसंकटाबद्दल नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 05:09 PM IST

किरणोत्सर्गामुळे मृत्यू भविष्यात शक्य नाही - काकोडकर

14 एप्रिल

जपानमधील आलेल्या भूकंपानंतर अणुसंकटात किरणोत्सर्गामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. भविष्यातही अशी शक्यता नाही, असं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी म्हटलं आहे. कुडाळमध्ये अणुऊर्जा समज आणि गैरसमज या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जपानच्या अणुसंकटाबद्दल नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close