S M L

अण्णांसह समितीचे सदस्य जाहीर करणार मालमत्ता

15 एप्रिललोकपाल विधेयकाबद्दलची पहिली बैठक उद्या शनिवारी होत आहे. आज या विधेयकाच्या समितीतल्या नागरी सदस्यांची बैठक होतेय.या विधेयकामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी समितीतील अण्णा हजारेंसह चार सदस्य आज त्यांची मालमत्ता जाहीर करणार आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं आतापर्यंत आपल्याला 82 लाख रुपये डोनेशन मिळाल्याचे याआधीच जाहीर केल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 09:30 AM IST

अण्णांसह समितीचे सदस्य जाहीर करणार मालमत्ता

15 एप्रिल

लोकपाल विधेयकाबद्दलची पहिली बैठक उद्या शनिवारी होत आहे. आज या विधेयकाच्या समितीतल्या नागरी सदस्यांची बैठक होतेय.या विधेयकामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी समितीतील अण्णा हजारेंसह चार सदस्य आज त्यांची मालमत्ता जाहीर करणार आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं आतापर्यंत आपल्याला 82 लाख रुपये डोनेशन मिळाल्याचे याआधीच जाहीर केल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close