S M L

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वाळू उपशावरची बंदी उठवली

15 एप्रिलरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू उपशावरची दोन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी जाहीर केला. सीआरझेड बाहेरची वाळू उपसाबंदी पूर्ण शिथिल करण्यात आली आहे. तर सीआरझेड परिसरातल्या वाळू उपशाबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नियमांप्रमाणे परवानगी देईल. असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय. रमेश यांनी राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन वाळू उपशाला बंदी उठवल्याचं जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 12:52 PM IST

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वाळू उपशावरची बंदी उठवली

15 एप्रिल

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू उपशावरची दोन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी जाहीर केला. सीआरझेड बाहेरची वाळू उपसाबंदी पूर्ण शिथिल करण्यात आली आहे. तर सीआरझेड परिसरातल्या वाळू उपशाबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नियमांप्रमाणे परवानगी देईल. असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय. रमेश यांनी राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन वाळू उपशाला बंदी उठवल्याचं जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close