S M L

कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या

9 नोव्हेंबर दिल्ली,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. हया किमती प्रति बॅरल साठ डॉलर्सपेक्षा खाली आल्या आहेत. यामुळे आता सरकार पेट्रोल - डिझेलच्या किमती कमी करू शकतं. परंतु यावर सरकार विचार करत आहे. अजून पेट्रोल - डिझेलच्या दराबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2008 08:47 AM IST

कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या

9 नोव्हेंबर दिल्ली,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. हया किमती प्रति बॅरल साठ डॉलर्सपेक्षा खाली आल्या आहेत. यामुळे आता सरकार पेट्रोल - डिझेलच्या किमती कमी करू शकतं. परंतु यावर सरकार विचार करत आहे. अजून पेट्रोल - डिझेलच्या दराबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2008 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close