S M L

बाळासाहेब विखे पाटलांनी घेतली अण्णांची भेट

15 एप्रिलज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी राळेगणसिध्दीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर राळेगणमध्ये परतलेलेल्या अण्णांचं हार फुलं शाल देऊन विखेंनी स्वागत केलं. आयबीएन लोकमतशी बोलताना विखे पाटलांनी अण्णांना आपला पाठिंबा आहे असं सांगितलं. तसेच लोकपाल बिलला राजकारण्यांचा विरोध हा या विधेयकतातील त्रुटींमुळं असल्याचं स्पष्ट केलं. या भेटीनंतर विखे पाटील आणि अण्णा यांनी अर्धा तास चर्चाही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 02:27 PM IST

बाळासाहेब विखे पाटलांनी घेतली अण्णांची भेट

15 एप्रिल

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी राळेगणसिध्दीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर राळेगणमध्ये परतलेलेल्या अण्णांचं हार फुलं शाल देऊन विखेंनी स्वागत केलं. आयबीएन लोकमतशी बोलताना विखे पाटलांनी अण्णांना आपला पाठिंबा आहे असं सांगितलं. तसेच लोकपाल बिलला राजकारण्यांचा विरोध हा या विधेयकतातील त्रुटींमुळं असल्याचं स्पष्ट केलं. या भेटीनंतर विखे पाटील आणि अण्णा यांनी अर्धा तास चर्चाही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close