S M L

कोकण मराठी संमेलनाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

15 एप्रिलकोकण मराठी साहित्य परिषदेच्या तेराव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचा आज शुभारंभ झाला. यंदा हे संमेलन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे भरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी संपूर्ण रोह्यात फिरली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आदिवासी नृत्यं, घागर, फुगड्या, तलवारबाजी, लेझीम या खेळांची प्रात्यक्षिक ही मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होती.सुमारे 500 हून अधिक साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले होती. 17 तारखेपर्यंत हे संमेलन सुरु राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 04:40 PM IST

कोकण मराठी संमेलनाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

15 एप्रिल

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तेराव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचा आज शुभारंभ झाला. यंदा हे संमेलन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे भरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी संपूर्ण रोह्यात फिरली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आदिवासी नृत्यं, घागर, फुगड्या, तलवारबाजी, लेझीम या खेळांची प्रात्यक्षिक ही मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होती.सुमारे 500 हून अधिक साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले होती. 17 तारखेपर्यंत हे संमेलन सुरु राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close