S M L

गुलाबी पक्षांचा महोत्सव पाहण्यास गर्दी

16 एप्रिलमुंबईत बीएनएचएसनं आज शनिवारी शिवडी इथं फ्लेमिंगो फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. ऑक्टोबर ते जुलै या कालावधीत हजारो फ्लेमिंगो पक्षी कित्येक किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईच्या शिवडी आणि माहूलच्या खाडीत स्थिरावतात. त्यामुळे मुंबईची पूर्व किनारपट्टी गुलाबी रंगांनी फुलून जाते. आणि हा फ्लेमिंगो पक्षांचा गुलाबी महोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांनी शिवडी बंदरात मोठी गर्दी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 05:16 PM IST

गुलाबी पक्षांचा महोत्सव पाहण्यास गर्दी

16 एप्रिल

मुंबईत बीएनएचएसनं आज शनिवारी शिवडी इथं फ्लेमिंगो फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. ऑक्टोबर ते जुलै या कालावधीत हजारो फ्लेमिंगो पक्षी कित्येक किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईच्या शिवडी आणि माहूलच्या खाडीत स्थिरावतात. त्यामुळे मुंबईची पूर्व किनारपट्टी गुलाबी रंगांनी फुलून जाते. आणि हा फ्लेमिंगो पक्षांचा गुलाबी महोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांनी शिवडी बंदरात मोठी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 05:16 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close