S M L

अण्णांच्या उपोषणाचा 50 लाखाचा खर्च का ? - दिग्विजय सिंग

16 एप्रिलकाँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी जनलोकपाल टीमवरचा आपला हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. 4 दिवसांच्या उपोषणासाठी या लोकांना 50 लाखाचा खर्च का आला असा सवाल त्यांनी विचारला. 16 लाख रूपये खर्चून निवडणूक लढवणार्‍या राजकारण्यांवर मग बेधडक आरोप करण्याचा मग त्यांना अधिकार काय असा प्रतिप्रश्नही दिग्विजय सिंग यांनी विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 05:21 PM IST

अण्णांच्या उपोषणाचा 50 लाखाचा खर्च का ? - दिग्विजय सिंग

16 एप्रिल

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी जनलोकपाल टीमवरचा आपला हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. 4 दिवसांच्या उपोषणासाठी या लोकांना 50 लाखाचा खर्च का आला असा सवाल त्यांनी विचारला. 16 लाख रूपये खर्चून निवडणूक लढवणार्‍या राजकारण्यांवर मग बेधडक आरोप करण्याचा मग त्यांना अधिकार काय असा प्रतिप्रश्नही दिग्विजय सिंग यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close