S M L

पॅकेजमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - अण्णा हजारे

17 एप्रिलपंतप्रधानांच्या पॅकेजमुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना काहीही फायदा होणार नाही. या पॅकेजमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर खासदार आणि आमदारांचा विकास निधी रद्द करावा अशी मागणीही अण्णांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 09:19 AM IST

पॅकेजमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - अण्णा हजारे

17 एप्रिल

पंतप्रधानांच्या पॅकेजमुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना काहीही फायदा होणार नाही. या पॅकेजमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर खासदार आणि आमदारांचा विकास निधी रद्द करावा अशी मागणीही अण्णांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close