S M L

मनसेचा अनधिकृत झोपड्यावर हल्लाबोल

17 एप्रिलठाण्यात पाणीपुरीवाल्याच्या लघुशंकेवरून मनसेनं आपल्या स्टाईलने भैय्यांना प्रसाद दिल्यानंतर मनसेनं आता आपला मोर्चा अनधिकृत झोपड्यांकडे वळवला आहे. घाटकोपर येथे कामराजनगर इथं मॅन्ग्रुव्हस तोडून अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. मनसेनं त्या सर्व झोपड्या आता पाडून टाकल्या आहे. या प्रकरणी मनसेनं महानगरपालिकेला या अनधिकृत झोपडपट्टाबद्दल पत्र ही दिलं होतं मात्र महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे अखेर मनसेनं आपल्या स्टाईलने झोपडपट्‌ट्यांवर हल्ला चढवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 11:43 AM IST

मनसेचा अनधिकृत झोपड्यावर हल्लाबोल

17 एप्रिल

ठाण्यात पाणीपुरीवाल्याच्या लघुशंकेवरून मनसेनं आपल्या स्टाईलने भैय्यांना प्रसाद दिल्यानंतर मनसेनं आता आपला मोर्चा अनधिकृत झोपड्यांकडे वळवला आहे. घाटकोपर येथे कामराजनगर इथं मॅन्ग्रुव्हस तोडून अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. मनसेनं त्या सर्व झोपड्या आता पाडून टाकल्या आहे. या प्रकरणी मनसेनं महानगरपालिकेला या अनधिकृत झोपडपट्टाबद्दल पत्र ही दिलं होतं मात्र महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे अखेर मनसेनं आपल्या स्टाईलने झोपडपट्‌ट्यांवर हल्ला चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close