S M L

मध्यरात्री बिल मंजूर करणे हा शेतकर्‍यांवर दरोडाच - विखे पाटील

18 एप्रिलघाई - घाईत रात्री दीड वाजता मंजूर केलेलं जलसंपदा बिल म्हणजे सरकारने शेतकर्‍यांवर मध्यरात्री घातलेला दरोडाच असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी केली. तसेच हे विधेयक वरच्या सभेत नेऊ नये अशी मागणी ही त्यांनी केली. तर सिंचनाचे पाणी उद्योगांसाठी वळवण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा नवा संघर्ष यामुळे निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 10:16 AM IST

मध्यरात्री बिल मंजूर करणे हा शेतकर्‍यांवर दरोडाच - विखे पाटील

18 एप्रिल

घाई - घाईत रात्री दीड वाजता मंजूर केलेलं जलसंपदा बिल म्हणजे सरकारने शेतकर्‍यांवर मध्यरात्री घातलेला दरोडाच असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी केली. तसेच हे विधेयक वरच्या सभेत नेऊ नये अशी मागणी ही त्यांनी केली. तर सिंचनाचे पाणी उद्योगांसाठी वळवण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा नवा संघर्ष यामुळे निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close