S M L

माफियांच्या हल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपायोजनाची मागणी

18 एप्रिलमाफियाकडून होणार्‍या हल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी तहसीलदार संघटनांनी केली. वाशिम जिल्हातील कारंजा लाड इथं तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात हा ठराव घेण्यात आला. अमरावती विभागातील, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्हातील जवऴपास 250 तहसीलदार या अधिवेशनास उपस्थित होते. वाळू आणि केरोसीन माफियाकडून होणारे हल्ले, अतिरीक्त कामाचा बोजा आणि कमी वेतन यावर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 12:04 PM IST

माफियांच्या हल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपायोजनाची मागणी

18 एप्रिल

माफियाकडून होणार्‍या हल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी तहसीलदार संघटनांनी केली. वाशिम जिल्हातील कारंजा लाड इथं तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात हा ठराव घेण्यात आला. अमरावती विभागातील, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्हातील जवऴपास 250 तहसीलदार या अधिवेशनास उपस्थित होते. वाळू आणि केरोसीन माफियाकडून होणारे हल्ले, अतिरीक्त कामाचा बोजा आणि कमी वेतन यावर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close