S M L

तक्रारीची शहानिशा न करता पोलिसांनी केली विद्यार्थ्यांना मारहाण

18 एप्रिलपुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या पाच मुलांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. रात्री दीडच्या सुमाराला पोलिसांनी या मुलांना मारहाण केली. पण नंतर या मुलांची काहीही चुक नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मुलांना सोडून दिलं. आकुर्डीतल्या गुरुद्वाराजवळच्या हॉस्टेलमध्ये राहाणारी ही मुलं डी वाय पाटीलमध्ये शिकतात. त्यांच्या शेजारी असलेल्या गर्लस हॉस्टेलसमोर काही तरुण आरडाओरडा करत होते. अशी तक्रार तेथील एका स्थानिकाने केली होती. त्यानंतर पोलीसांनी या मुलांच्या रुममध्ये घुसले आणि त्यांना मारहाण केली. नंतर तक्रार करणार्‍याने ही ती मुलं नाही असं सांगितल्यावर पोलीस निघुन गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 12:13 PM IST

तक्रारीची शहानिशा न करता पोलिसांनी केली विद्यार्थ्यांना मारहाण

18 एप्रिल

पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या पाच मुलांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. रात्री दीडच्या सुमाराला पोलिसांनी या मुलांना मारहाण केली. पण नंतर या मुलांची काहीही चुक नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मुलांना सोडून दिलं.

आकुर्डीतल्या गुरुद्वाराजवळच्या हॉस्टेलमध्ये राहाणारी ही मुलं डी वाय पाटीलमध्ये शिकतात. त्यांच्या शेजारी असलेल्या गर्लस हॉस्टेलसमोर काही तरुण आरडाओरडा करत होते. अशी तक्रार तेथील एका स्थानिकाने केली होती. त्यानंतर पोलीसांनी या मुलांच्या रुममध्ये घुसले आणि त्यांना मारहाण केली. नंतर तक्रार करणार्‍याने ही ती मुलं नाही असं सांगितल्यावर पोलीस निघुन गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close