S M L

आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

18 एप्रिलफलटणचे आरटीआय कार्यकर्ते पोपट बर्गे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री हल्ला केला. यात पोपट बर्गे तलवारीच्या वाराने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातार्‍याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बर्गे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देणारा फोन काल रात्री आला होता. त्याबद्दल त्यांनी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावर त्यांच्या घरासमोरच हल्ला झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 12:21 PM IST

आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

18 एप्रिल

फलटणचे आरटीआय कार्यकर्ते पोपट बर्गे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री हल्ला केला. यात पोपट बर्गे तलवारीच्या वाराने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातार्‍याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बर्गे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देणारा फोन काल रात्री आला होता. त्याबद्दल त्यांनी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावर त्यांच्या घरासमोरच हल्ला झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close