S M L

मुंबईत संशयित सशस्त्र जहाज ताब्यात

18 एप्रिलमुंबई किनारपट्टीच्या जवळ हत्यारं आणि दारुगोळा असण्याच्या शक्यतेवरुन नौदलाने एक जहाज ताब्यात घेतले आहे. डेन्मार्कचे रजिस्ट्रेशन असलेलं हे जहाज कुवेतहून मुंबईकडे येत होतं. या जहाजात मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा असण्याची शक्यता असल्याने आयबी, एटीएस आणि नौदलाने संयुक्त कारवाई करत हे जहाज ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 03:27 PM IST

मुंबईत संशयित सशस्त्र जहाज ताब्यात

18 एप्रिल

मुंबई किनारपट्टीच्या जवळ हत्यारं आणि दारुगोळा असण्याच्या शक्यतेवरुन नौदलाने एक जहाज ताब्यात घेतले आहे. डेन्मार्कचे रजिस्ट्रेशन असलेलं हे जहाज कुवेतहून मुंबईकडे येत होतं. या जहाजात मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा असण्याची शक्यता असल्याने आयबी, एटीएस आणि नौदलाने संयुक्त कारवाई करत हे जहाज ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close