S M L

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 74 टक्के मतदान

18 एप्रिलपश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. एकूण सहा टप्प्यात इथं मतदान होणार आहे. आज झालेल्या पहिल्या टप्प्यात 54 जागांसाठी एकूण 74.27 टक्के मतदान झालं. ह्या 54 जागा पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग, जलपायगुडी, कूछबेहर, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर आणि मालदा जिल्ह्यात आज मतदान झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 06:18 PM IST

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 74 टक्के मतदान

18 एप्रिल

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. एकूण सहा टप्प्यात इथं मतदान होणार आहे. आज झालेल्या पहिल्या टप्प्यात 54 जागांसाठी एकूण 74.27 टक्के मतदान झालं. ह्या 54 जागा पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग, जलपायगुडी, कूछबेहर, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर आणि मालदा जिल्ह्यात आज मतदान झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close