S M L

वसई- विरार मनपातून 29 गाव वगळली !

21 एप्रिलवसई - विरारकरांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे. दोन गावे कोपरी आणि भाडवडा या दोन गावांचा नव्याने महापालिकेतून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवेक पंडित यांनी वसई ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात आला होता. पसत्तीस गावे वगळण्याची विवेक पंडितांची मागणी होता मर्देस, उमराळे, मुळगाव, पाली, किरवली,चोबारे ही सहा गावं महापालिकेत राहणार आहे. तर घासकुसरी आणि भाटवड या दोन गावांचा नव्यानं समावेश करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 02:57 PM IST

वसई- विरार मनपातून 29 गाव वगळली !

21 एप्रिल

वसई - विरारकरांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे. दोन गावे कोपरी आणि भाडवडा या दोन गावांचा नव्याने महापालिकेतून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवेक पंडित यांनी वसई ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात आला होता. पसत्तीस गावे वगळण्याची विवेक पंडितांची मागणी होता मर्देस, उमराळे, मुळगाव, पाली, किरवली,चोबारे ही सहा गावं महापालिकेत राहणार आहे. तर घासकुसरी आणि भाटवड या दोन गावांचा नव्यानं समावेश करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 02:57 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close