S M L

हेच आहेत शेतकर्‍यांचे मारेकरी - (भाग 2)

अलका धुपकर, मुंबई21 एप्रिलराज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार करणार्‍या 405 अधिकार्‍यांना नोटीस बजावली. काल मंगळवारपासून आम्ही 405 अधिकार्‍यांची यादीतील काही अधिकार्‍यांची यादी दाखवण्यास सुरूवात केली. आणि भ्रष्ट अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली. यात काही अधिकार्‍यांनी आता आम्ही जबाबदार नसल्याचा दावा केला. के. एस. मुळे, अमरावतीच्या जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी आम्हाला असं सांगितल की, सरकारच्या नोटीशीवर मी उत्तर दिलंय. आम्ही भ्रष्टाचाराला जबाबदार नाही. सरकारची कारवाई अजून पूर्ण झालेली नाही. असाही अधिकार्‍यांनी सांगितलंय. तर आर्वीच्या कृषी पर्यवेक्षकांनी कॅमेर्‍यासमोर आपली बाजू मांडली. शेतकर्‍यांच्या पॅकेजमध्ये भ्रष्टाचार केलेल्या अधिकार्‍यांची यादी खूप मोठी आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला ही नावं सांगतोय. काल आपण पाहिली यादी पाहिली. आता बघूया पुढची 26 अधिकार्‍यांची यादी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकार्‍यांची ही दुसरी यादी.तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी - डी.एस. सोळंके, खामगाव (बुलढाणा)-एस.जी. भोसले, बुलडाणा- आर.एम. भराड, मेहकर (बुलढाणा)- पी.आर. पवार, मेहकर (बुलढाणा)- ए.के. मिसाळ, मेहकर (बुलढाणा)- डी.एस. सोळंके, मेहकर (बुलढाणा)- पी.के. लहाळे, बुलढाणा- टी.एम. चव्हाण, बुलढाणा- एल.आर. जवळेकर, बुलढाणा- व्ही.डी. भांदककर, अकोट (अकोला)- अनिल बोंडे, अकोला- साहेबराव कोंडीराम दिवेकर, वाशिम- प्रभाकर चव्हाण, वाशिम- बी.के. जेजूरकर, अचलपूर (अमरावती)- ए.एस. डोंगरे, अचलपूर (अमरावती)- एस. के. डोंगरे, अचलपूर (अमरावती)- एम.आर. जळमकर, अमरावती- एन.व्ही. ठाकरे, अमरावती- सु. ह. ठाकरे, अमरावती - व्ही.एस. ठाकरे, यवतमाळ- व्ही.व्ही. चवाळे, यवतमाळ- डी.बी. हुंगे, यवतमाळ- व्ही.बी. जोशी, यवतमाळ- जी.आर. सूर्यवंशी, यवतमाळ- लक्ष्मण तामागाढगे, हिंगणघाट (वर्धा)- गोपाळराव काळे, आर्वी (वर्धा)27 उपविभागीय कृषी अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पण कारवाई कधी होणार? हाच आमचा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 04:47 PM IST

हेच आहेत शेतकर्‍यांचे मारेकरी - (भाग 2)

अलका धुपकर, मुंबई

21 एप्रिल

राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार करणार्‍या 405 अधिकार्‍यांना नोटीस बजावली. काल मंगळवारपासून आम्ही 405 अधिकार्‍यांची यादीतील काही अधिकार्‍यांची यादी दाखवण्यास सुरूवात केली. आणि भ्रष्ट अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली. यात काही अधिकार्‍यांनी आता आम्ही जबाबदार नसल्याचा दावा केला.

के. एस. मुळे, अमरावतीच्या जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी आम्हाला असं सांगितल की, सरकारच्या नोटीशीवर मी उत्तर दिलंय. आम्ही भ्रष्टाचाराला जबाबदार नाही. सरकारची कारवाई अजून पूर्ण झालेली नाही. असाही अधिकार्‍यांनी सांगितलंय. तर आर्वीच्या कृषी पर्यवेक्षकांनी कॅमेर्‍यासमोर आपली बाजू मांडली.

शेतकर्‍यांच्या पॅकेजमध्ये भ्रष्टाचार केलेल्या अधिकार्‍यांची यादी खूप मोठी आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला ही नावं सांगतोय. काल आपण पाहिली यादी पाहिली. आता बघूया पुढची 26 अधिकार्‍यांची यादी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकार्‍यांची ही दुसरी यादी.

तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी

- डी.एस. सोळंके, खामगाव (बुलढाणा)-एस.जी. भोसले, बुलडाणा- आर.एम. भराड, मेहकर (बुलढाणा)- पी.आर. पवार, मेहकर (बुलढाणा)- ए.के. मिसाळ, मेहकर (बुलढाणा)- डी.एस. सोळंके, मेहकर (बुलढाणा)- पी.के. लहाळे, बुलढाणा- टी.एम. चव्हाण, बुलढाणा- एल.आर. जवळेकर, बुलढाणा- व्ही.डी. भांदककर, अकोट (अकोला)- अनिल बोंडे, अकोला- साहेबराव कोंडीराम दिवेकर, वाशिम- प्रभाकर चव्हाण, वाशिम- बी.के. जेजूरकर, अचलपूर (अमरावती)- ए.एस. डोंगरे, अचलपूर (अमरावती)- एस. के. डोंगरे, अचलपूर (अमरावती)- एम.आर. जळमकर, अमरावती- एन.व्ही. ठाकरे, अमरावती- सु. ह. ठाकरे, अमरावती - व्ही.एस. ठाकरे, यवतमाळ- व्ही.व्ही. चवाळे, यवतमाळ- डी.बी. हुंगे, यवतमाळ- व्ही.बी. जोशी, यवतमाळ- जी.आर. सूर्यवंशी, यवतमाळ- लक्ष्मण तामागाढगे, हिंगणघाट (वर्धा)- गोपाळराव काळे, आर्वी (वर्धा)

27 उपविभागीय कृषी अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पण कारवाई कधी होणार? हाच आमचा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close