S M L

कलमाडींची पुन्हा सीबीआय चौकशी

21 एप्रिलसुरेश कलमाडी यांची येत्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयकडून चौकशी होण्याची कलमाडींची ही तिसरी वेळ आहे. कलमाडींची टाईम स्कोरिंग मशीन आणि क्वीन्स बॅटन घोटाळा प्रकरणावर ही चौकशी होणार असल्याचे कळतंय. सुरेश कलमाडींनी मात्र या दोन्ही घोटाळ्यांशी संबंध असल्याचे आरोप कलमाडींनी फेटाळले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 05:33 PM IST

कलमाडींची पुन्हा सीबीआय चौकशी

21 एप्रिल

सुरेश कलमाडी यांची येत्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयकडून चौकशी होण्याची कलमाडींची ही तिसरी वेळ आहे. कलमाडींची टाईम स्कोरिंग मशीन आणि क्वीन्स बॅटन घोटाळा प्रकरणावर ही चौकशी होणार असल्याचे कळतंय. सुरेश कलमाडींनी मात्र या दोन्ही घोटाळ्यांशी संबंध असल्याचे आरोप कलमाडींनी फेटाळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close