S M L

भिगवण येथे युनेस्कोचा अभयारण्य प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे गेला !

22 एप्रिलभिगवण मध्ये सुरु असलेला वाळू उपसा आणि प्रदुषण यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांनी भिगवणकडे पाठ फिरवली आहे. पण हे लक्ष्यात घेऊन तब्बल 20 वर्षांपूर्वीच युनेस्कोनं या ठिकाणी पक्षी अभयारण्य करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण राजकारण आणि स्थानिकांचा विरोध यामुळे सरकारने हा प्रकल्पच गुंडाळला आहे. अशी माहिती माजी वनाअधिकारी प्रभाकर कुक -डोलकर यांनी आयबीएन लोकमतला दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2011 11:12 AM IST

भिगवण येथे युनेस्कोचा अभयारण्य प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे गेला !

22 एप्रिल

भिगवण मध्ये सुरु असलेला वाळू उपसा आणि प्रदुषण यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांनी भिगवणकडे पाठ फिरवली आहे. पण हे लक्ष्यात घेऊन तब्बल 20 वर्षांपूर्वीच युनेस्कोनं या ठिकाणी पक्षी अभयारण्य करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण राजकारण आणि स्थानिकांचा विरोध यामुळे सरकारने हा प्रकल्पच गुंडाळला आहे. अशी माहिती माजी वनाअधिकारी प्रभाकर कुक -डोलकर यांनी आयबीएन लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2011 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close