S M L

'जैतापूर' रोखण्यासाठी शिवसेनेच्या सुपारी बद्दल माहिती नाही - गृहमंत्री

23 एप्रिलजैतापूर प्रकल्प थांबवण्यासाठी शिवसेनेनं 500 कोटींची सुपारी घेतली या आरोपाबाबत आपल्याकडे कुठलीही माहिती नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलंय. ते सांगलीत बोलत होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्प थांबविण्यासाठी शिवसेनेनं 11 उद्योजकांकडून 500 कोटी रूपयांची लाच घेतली असा आरोप नारायण राणे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभेत केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 10:21 AM IST

'जैतापूर' रोखण्यासाठी शिवसेनेच्या सुपारी बद्दल माहिती नाही - गृहमंत्री

23 एप्रिल

जैतापूर प्रकल्प थांबवण्यासाठी शिवसेनेनं 500 कोटींची सुपारी घेतली या आरोपाबाबत आपल्याकडे कुठलीही माहिती नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलंय. ते सांगलीत बोलत होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्प थांबविण्यासाठी शिवसेनेनं 11 उद्योजकांकडून 500 कोटी रूपयांची लाच घेतली असा आरोप नारायण राणे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभेत केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close