S M L

चित्रकार बोधनकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

23 एप्रिलसुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथं झालं. 'साहित्यिकांची स्वभावचित्र' आणि 'यात तुमचा स्वभाव कुठला' या दोन पुस्तकांच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध चित्रकार वसुदेव कामत, लेखक सुहास बहुळकर, साहित्यिका उषा तांबे, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे उपस्थित होते. ठाण्यातील व्यास क्रिएशन या संस्थेनं या पुस्तकाचं प्रकाशन केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 02:46 PM IST

चित्रकार बोधनकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

23 एप्रिल

सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथं झालं. 'साहित्यिकांची स्वभावचित्र' आणि 'यात तुमचा स्वभाव कुठला' या दोन पुस्तकांच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध चित्रकार वसुदेव कामत, लेखक सुहास बहुळकर, साहित्यिका उषा तांबे, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे उपस्थित होते. ठाण्यातील व्यास क्रिएशन या संस्थेनं या पुस्तकाचं प्रकाशन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close