S M L

व्यथित होऊन केंद्रीय अन्नमंत्री पदाचा राजीनामा दिला - पवार

23 एप्रिलमाळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आपल्या घरासमोर निदर्शन करत असल्याच पाहिल्यावर व्यथित होऊन आपण केंद्रीय अन्नमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच शरद पवार यांनी सांगितलं. मीडियाने महागाई संदर्भात केलेली टिका आणि संसदेतील महागाईवरुन झालेला गदारोळाला आपण कधीही घाबरलो नाही. पण माळगाव कारखान्याचे सभासद आपल्या घरासमोर आंदोलन करतांना पाहताच त्याच दिवशी पंतप्रधानांना या जबाबदारीतून मोकळे करण्याची आपण विनंती केल्याचही शरद पवार बारामतीत म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 02:54 PM IST

व्यथित होऊन केंद्रीय अन्नमंत्री पदाचा राजीनामा दिला - पवार

23 एप्रिल

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आपल्या घरासमोर निदर्शन करत असल्याच पाहिल्यावर व्यथित होऊन आपण केंद्रीय अन्नमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच शरद पवार यांनी सांगितलं. मीडियाने महागाई संदर्भात केलेली टिका आणि संसदेतील महागाईवरुन झालेला गदारोळाला आपण कधीही घाबरलो नाही. पण माळगाव कारखान्याचे सभासद आपल्या घरासमोर आंदोलन करतांना पाहताच त्याच दिवशी पंतप्रधानांना या जबाबदारीतून मोकळे करण्याची आपण विनंती केल्याचही शरद पवार बारामतीत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close