S M L

20 हजार सचिनमुद्रा..!!

23 एप्रिलस्वेअर कट मारणारा सचिन... स्ट्रेट ड्राईव्ह मारणारा सचिन.. जिद्दीनं खेळणारा सचिन, तसेच खेळल्यावर देवाला धन्यवाद देणारा सचिन. मैदानातला सचिन, तसाच फॅमिलीसोबतचा सचिन. अशी सचिनच्या एक नाही तर तब्बल 20 हजार मुद्रा नाशिककरांना पाहायला मिळताहेत. नाशिकच्या अस्मिता केळकर यांनी गेल्या 25 वर्षांपासून सचिनमुद्रा संग्रहित केल्या आहे. आचरेकर सरांच्या भेटीनंतर त्यांना ही कल्पना सुचली. रविवारी सचिनचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी त्यांनी सचिनला ही अनोखी भेटी दिली. नाशिकच्या महात्मा फुले कलादालनात 25 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 02:59 PM IST

20 हजार सचिनमुद्रा..!!

23 एप्रिल

स्वेअर कट मारणारा सचिन... स्ट्रेट ड्राईव्ह मारणारा सचिन.. जिद्दीनं खेळणारा सचिन, तसेच खेळल्यावर देवाला धन्यवाद देणारा सचिन. मैदानातला सचिन, तसाच फॅमिलीसोबतचा सचिन. अशी सचिनच्या एक नाही तर तब्बल 20 हजार मुद्रा नाशिककरांना पाहायला मिळताहेत. नाशिकच्या अस्मिता केळकर यांनी गेल्या 25 वर्षांपासून सचिनमुद्रा संग्रहित केल्या आहे. आचरेकर सरांच्या भेटीनंतर त्यांना ही कल्पना सुचली. रविवारी सचिनचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी त्यांनी सचिनला ही अनोखी भेटी दिली. नाशिकच्या महात्मा फुले कलादालनात 25 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close