S M L

बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात 77 टक्के मतदान

23 एप्रिलपश्चिम बंगालमध्ये आज दुसर्‍या टप्प्यासाठी 50 जागांकरता मतदान झालं. मुर्शिदाबाद, बिरहम आणि नाडिया भागात आज मतदान झालं. या तिन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 77 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलंय. आजच्या मतदानातून नलहाटी मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी हेही रिंगणात होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 03:26 PM IST

बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात 77 टक्के मतदान

23 एप्रिल

पश्चिम बंगालमध्ये आज दुसर्‍या टप्प्यासाठी 50 जागांकरता मतदान झालं. मुर्शिदाबाद, बिरहम आणि नाडिया भागात आज मतदान झालं. या तिन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 77 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलंय. आजच्या मतदानातून नलहाटी मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी हेही रिंगणात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close