S M L

सचिनने वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केलं

24 एप्रिलसत्य साई बाबा यांचं आज सकाळी निधन झालं. याची बातमी कळताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केल्याच समजत आहे. सचिन तेंडुलकरही सत्य साई बाबांचा भक्त आहे. आणि सत्य साई बाबांच्या निधनामुळे सचिन दु:खी झाल्याचं समजतंय. सचिनने आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही रद्द केलंय. सोबतच आयपीएलची आजची मॅच सचिन खेळणार का याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2011 07:54 AM IST

सचिनने वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केलं

24 एप्रिल

सत्य साई बाबा यांचं आज सकाळी निधन झालं. याची बातमी कळताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवसाचं सेलिब्रेशन रद्द केल्याच समजत आहे. सचिन तेंडुलकरही सत्य साई बाबांचा भक्त आहे. आणि सत्य साई बाबांच्या निधनामुळे सचिन दु:खी झाल्याचं समजतंय. सचिनने आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही रद्द केलंय. सोबतच आयपीएलची आजची मॅच सचिन खेळणार का याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2011 07:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close