S M L

कलमाडींविरोधात भाजपची निदर्शनं

26, एप्रिलसुरेश कलमाडी खासदारकीचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा भाजपने इशारा दिला आहे. सुरेश कलमाडींच्या विरोधात पुण्यामध्ये ठिकठिकाणी भाजपनं निदर्शनं सुरू केलीयेत. काँग्रेसनं निलंबित केल्यानंतर कलमाडींना खासदार पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. कलमाडी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत निदर्शनं सुरूच ठेवण्याचा इशाराही भाजपनं दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2011 09:43 AM IST

कलमाडींविरोधात भाजपची निदर्शनं

26, एप्रिल

सुरेश कलमाडी खासदारकीचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा भाजपने इशारा दिला आहे. सुरेश कलमाडींच्या विरोधात पुण्यामध्ये ठिकठिकाणी भाजपनं निदर्शनं सुरू केलीयेत. काँग्रेसनं निलंबित केल्यानंतर कलमाडींना खासदार पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. कलमाडी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत निदर्शनं सुरूच ठेवण्याचा इशाराही भाजपनं दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2011 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close