S M L

अजितदादांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांची निदर्शन

28 एप्रिलपुण्यात एकीकडे सुरेश कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी निदर्शन करण्यात आली आहे. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. विविध घोटाळ्यात अजित पवार यांचं नाव येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 12:41 PM IST

अजितदादांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांची निदर्शन

28 एप्रिल

पुण्यात एकीकडे सुरेश कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी निदर्शन करण्यात आली आहे. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. विविध घोटाळ्यात अजित पवार यांचं नाव येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close