S M L

पायलट कर्ज घोटाळा प्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र सादर होणार

28 एप्रिलऔरंगाबाद जिल्हा बँकेतील पायलट कर्ज घोटाळ्यातील आरोपींवरचे आरोपपत्र शुक्रवारी गंगापूरच्या दिवाणी कोर्टात सादर होत आहे. याप्रकरणात माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील, काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, कृष्णा पाटील-डोणगावकर, सुरेश पाटील, नितीन पाटील या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हे आरोपपत्र सादर करण्यात तब्बल अकरा वर्षांचा विलंब झाला. याप्रकरणी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 03:25 PM IST

पायलट कर्ज घोटाळा प्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र सादर होणार

28 एप्रिल

औरंगाबाद जिल्हा बँकेतील पायलट कर्ज घोटाळ्यातील आरोपींवरचे आरोपपत्र शुक्रवारी गंगापूरच्या दिवाणी कोर्टात सादर होत आहे. याप्रकरणात माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील, काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, कृष्णा पाटील-डोणगावकर, सुरेश पाटील, नितीन पाटील या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हे आरोपपत्र सादर करण्यात तब्बल अकरा वर्षांचा विलंब झाला. याप्रकरणी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close