S M L

पुण्यात विद्यार्थ्यांनी भरवलं रोबोट प्रदर्शन

28 एप्रिलपुण्यामध्ये मात्र आज असा खास रोबो पाहायला मिळाला ज्याच्या माध्यमातुन मानवाल न करता येणारी अनेक काम या रोबोंच्या सहाय्याने शक्य होणार आहे. रोबोंच्या या प्रदर्शनात अक्युत हा एक खास रोबोट सादर करण्यात आला जो या सगळ्या गोष्टी करु शकतो. त्याबरोबरच ह्युमनॉईड म्हणजेच माणसासारखा चेहरा हात पाय असलेले रोबोट्सही बीट्स पिलानी मधील काही विद्यार्थ्यांनी सादर केले. पुण्यातील डीआरडीओच्या रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट तर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास वेगवेगळ्या वीस प्रकरचे रोबोट्स पाहण्याची संधी मिळाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 04:19 PM IST

पुण्यात विद्यार्थ्यांनी भरवलं रोबोट प्रदर्शन

28 एप्रिल

पुण्यामध्ये मात्र आज असा खास रोबो पाहायला मिळाला ज्याच्या माध्यमातुन मानवाल न करता येणारी अनेक काम या रोबोंच्या सहाय्याने शक्य होणार आहे. रोबोंच्या या प्रदर्शनात अक्युत हा एक खास रोबोट सादर करण्यात आला जो या सगळ्या गोष्टी करु शकतो. त्याबरोबरच ह्युमनॉईड म्हणजेच माणसासारखा चेहरा हात पाय असलेले रोबोट्सही बीट्स पिलानी मधील काही विद्यार्थ्यांनी सादर केले. पुण्यातील डीआरडीओच्या रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट तर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास वेगवेगळ्या वीस प्रकरचे रोबोट्स पाहण्याची संधी मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close