S M L

वैमानिकांच्या संपाच तिसरा दिवशीही टेक ऑफ

29 एप्रिलएअर इंडियाच्या पायलट्सनी सुरू केलेल्या संपाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. आता संपात जवळपास सगळेच पायलट सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 850 पैकी 840 पायलट संपात सहभागी झालेत. आज सकाळपासून 30 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम एअर इंडियाच्या तिकिट बुकींगवर झाला आहे. एअर इं़डियाने पुढच्या पाच दिवसांची बुकींग बंद केली आहेत. दरम्यान आयसीपीएचं ऑफिस एअर इंडियाने सील केलं होतं त्याचे आज सील उघडण्यात आले आहे. ते ऑफिस आज पासून पुन्हा सुरु झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 09:38 AM IST

वैमानिकांच्या संपाच तिसरा दिवशीही टेक ऑफ

29 एप्रिल

एअर इंडियाच्या पायलट्सनी सुरू केलेल्या संपाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. आता संपात जवळपास सगळेच पायलट सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 850 पैकी 840 पायलट संपात सहभागी झालेत. आज सकाळपासून 30 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम एअर इंडियाच्या तिकिट बुकींगवर झाला आहे. एअर इं़डियाने पुढच्या पाच दिवसांची बुकींग बंद केली आहेत. दरम्यान आयसीपीएचं ऑफिस एअर इंडियाने सील केलं होतं त्याचे आज सील उघडण्यात आले आहे. ते ऑफिस आज पासून पुन्हा सुरु झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close