S M L

पुणे आणि नाशकातून चार नक्षलवाद्यांना अटक

30 एप्रिलमुंबई एटीएसने चार नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. यापैकी 3 महिलांना पुण्यातून, तर नाशिक जिल्हाच्या चादंवड मधून एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. एटीएस प्रमुख राकेश मारीया यांनी ही माहिती दिली. चारही जणांना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. कोर्टाने त्यांना 3 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. चादंवड इथून अटक करण्यात आलेल्या युवकाच नाव सिध्दार्थ भोसले असून तो मुळचा चंद्रपूरचा आहे. या पूर्वी ठाण्यातून अँजेलो सोनटक्के आणि सुषमा रामटेके या महिला नक्षलवाद्यांना अटक केली होती. दोघींनाही 3 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 10:31 AM IST

पुणे आणि नाशकातून चार नक्षलवाद्यांना अटक

30 एप्रिल

मुंबई एटीएसने चार नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. यापैकी 3 महिलांना पुण्यातून, तर नाशिक जिल्हाच्या चादंवड मधून एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. एटीएस प्रमुख राकेश मारीया यांनी ही माहिती दिली. चारही जणांना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

कोर्टाने त्यांना 3 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. चादंवड इथून अटक करण्यात आलेल्या युवकाच नाव सिध्दार्थ भोसले असून तो मुळचा चंद्रपूरचा आहे. या पूर्वी ठाण्यातून अँजेलो सोनटक्के आणि सुषमा रामटेके या महिला नक्षलवाद्यांना अटक केली होती. दोघींनाही 3 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close