S M L

अणुऊर्जेचे धोके जनतेपुढे पारदर्शकतेने मांडले पाहिजेत - रामदेव बाबा

30 एप्रिलयोगगुरु रामदेव बाबांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. जगभरात अणुउर्जा प्रकल्पाविषयी फेरविचार चालु असताना भारत सरकारने बळाचा वापर करून प्रकल्पविरोधी आंदोलनांना दडपू नये असं सांगत अणुऊर्जेचे धोके सुध्दा जनतेपुढे पारदर्शकतेने मांडले पाहिजेत असं मत व्यक्त केलं आहे. जैतापूरच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्याबाबत लवकरच विचार केला जाईल असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 11:01 AM IST

अणुऊर्जेचे धोके जनतेपुढे पारदर्शकतेने मांडले पाहिजेत - रामदेव बाबा

30 एप्रिल

योगगुरु रामदेव बाबांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. जगभरात अणुउर्जा प्रकल्पाविषयी फेरविचार चालु असताना भारत सरकारने बळाचा वापर करून प्रकल्पविरोधी आंदोलनांना दडपू नये असं सांगत अणुऊर्जेचे धोके सुध्दा जनतेपुढे पारदर्शकतेने मांडले पाहिजेत असं मत व्यक्त केलं आहे. जैतापूरच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्याबाबत लवकरच विचार केला जाईल असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close