S M L

इन्फोसिसच्या चेअरमनपदी .के. व्ही. कामत

30 एप्रिलइन्फोसिसला आता नवं मॅनेजमेंट मिळाले आहे. त्याची घोषणा शनिवारी झाली. के. व्ही. कामत यांची नवे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. आतापर्यंतची परंपरा मोडून काढत एन आर नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या बाहेरच्या व्यक्तीकडे चेअरमनपद दिलं. क्रिस गोपालकृष्णन एक्झिक्युटीव्ह सहअध्यक्ष असतील. तर एस. डी. शिबुलाल यांची नवे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 06:26 PM IST

इन्फोसिसच्या चेअरमनपदी .के. व्ही. कामत

30 एप्रिल

इन्फोसिसला आता नवं मॅनेजमेंट मिळाले आहे. त्याची घोषणा शनिवारी झाली. के. व्ही. कामत यांची नवे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. आतापर्यंतची परंपरा मोडून काढत एन आर नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या बाहेरच्या व्यक्तीकडे चेअरमनपद दिलं. क्रिस गोपालकृष्णन एक्झिक्युटीव्ह सहअध्यक्ष असतील. तर एस. डी. शिबुलाल यांची नवे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close