S M L

महाराष्ट्रदिनी मनसेतर्फे वाहन रॅली

01 मेमहाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनीही आज हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळेस मनसेतर्फे बाईक रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीत सहभागी होत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने घोषणाबाजीही करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 09:37 AM IST

महाराष्ट्रदिनी मनसेतर्फे वाहन रॅली

01 मे

महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनीही आज हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळेस मनसेतर्फे बाईक रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीत सहभागी होत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने घोषणाबाजीही करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close