S M L

क्रूरकर्मा लादेनचा हैदास

02 मेजगातील सगळ्यात मोठा आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन अखेर ठार झाला आहे. पण या क्रूरकर्म्यांने आतापर्यंत जगात आपल्या दहशतीचा हैदास घातला होता.- ऑक्टोबर 1996 : सौदी अरेबियात दोन बॉम्बस्फोट झाले यात 24 अमेरिकन सैनिक आणि 2 भारतीय झालेले ठार- 7 ऑगस्ट 1998 : नैरोबी आणि दार-ए-सलाम इथल्या अमेरिकन ऍम्बेसीत स्फोटकाने भरलेल्या ट्रकचा स्फोट घडवला त्यात 224 जण झालेले ठार यात 12 अमेरिकन नागरिकांचा होता समावेश.- 12 ऑक्टोबर 2000 : अल कैदानं येमेनमधील अमेरिकन युद्धनौकेवर आत्मघाती हल्ला चढवलायात 17 अमेरिकन सैनिक झालेले ठार- 11 सप्टेंबर 2001 : न्यूयॉर्क, वॉशिंग्टनमध्ये मोठा आत्मघाती हल्लान्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॉगन या बिल्डिंगवर विमानं घुसवण्यात आली. यात 3000 अमेरिकन नागरिक झालेले ठार- 2002 नोव्हेंबर : इस्राएलमधल्या मोम्बासा पॅराडाईज रिसॉर्टमध्ये बॉम्बस्फोट यात 15 जण ठार तर 80 नागरिक जखमी

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 10:45 AM IST

क्रूरकर्मा लादेनचा हैदास

02 मे

जगातील सगळ्यात मोठा आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन अखेर ठार झाला आहे. पण या क्रूरकर्म्यांने आतापर्यंत जगात आपल्या दहशतीचा हैदास घातला होता.

- ऑक्टोबर 1996 : सौदी अरेबियात दोन बॉम्बस्फोट झाले यात 24 अमेरिकन सैनिक आणि 2 भारतीय झालेले ठार

- 7 ऑगस्ट 1998 : नैरोबी आणि दार-ए-सलाम इथल्या अमेरिकन ऍम्बेसीत स्फोटकाने भरलेल्या ट्रकचा स्फोट घडवला त्यात 224 जण झालेले ठार यात 12 अमेरिकन नागरिकांचा होता समावेश.

- 12 ऑक्टोबर 2000 : अल कैदानं येमेनमधील अमेरिकन युद्धनौकेवर आत्मघाती हल्ला चढवलायात 17 अमेरिकन सैनिक झालेले ठार

- 11 सप्टेंबर 2001 : न्यूयॉर्क, वॉशिंग्टनमध्ये मोठा आत्मघाती हल्लान्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॉगन या बिल्डिंगवर विमानं घुसवण्यात आली. यात 3000 अमेरिकन नागरिक झालेले ठार

- 2002 नोव्हेंबर : इस्राएलमधल्या मोम्बासा पॅराडाईज रिसॉर्टमध्ये बॉम्बस्फोट यात 15 जण ठार तर 80 नागरिक जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close